अर्थ : रामायणात वर्णिलेला एक जीव ज्याचे अर्धे शरीर माश्याचे व अर्धे शरीर वानराचे होते.
उदाहरणे :
एका कथेनुसार मकरध्वज हा हनुमानाचा पुत्र होता.
मकरध्वज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. makaradhvaj samanarthi shabd in Marathi.